आमच्याबद्दल
राजवर्धनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली विश्वासार्ह सहकारी संस्था आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील सभासदांना सुरक्षित बचत, परवडणारे कर्ज व आर्थिक स्थैर्य देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.